स्वयंरोजगार प्रशिक्षण
बोरगाव
स्वयंरोजगार प्रशिक्षण
नकुलेश्वर बोरगाव
शेळीपालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय उद्योजकता स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यशाळा
(महिला सक्षमीकरण)
रामेगाव
खुंटेफळ
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जनजागृती जनविकास सामाजिक फाउंडेशन खंडाळा या सामाजिक सेवाभावी फाउंडेशनच्या माध्यमातून आज दि.20/02/2026 रोजी जि.प.प्रा शाळा खुंटेफळ येथे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य व खावू वाटप करण्यात आले..
🙏🙏🙏🙏🙏🙏जनजागृती जनविकास सामाजिक फाउंडेशन खंडाळा ता.जि.लातुर